दुधी भोपळ्याच्या वड्या
साहित्य :
१ मध्यम आकाराचा दुधी भोपळा
४ मोठे चमचे गव्हाचे पीठ
२ मोठे चमचे बेसन
२ मोठे चमचे तांदळाचे पीठ
१ मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
७-८ पाकळ्या लसुन
१/२ इंच आले
पाऊण वाटी चिरलेली कोथिम्बिर
२ मिरच्या वाटून
मीठ
कढीपत्ता गरजेनुसार
पांढरे तीळ गरजेनुसार
तेल गरजेनुसार
मोहरी गरजेनुसार
हळद गरजेनुसार
कृती :
१. प्रथम सर्व पीठे वेगवेगळी भाजून आणि थंड करत ठेवावी.
२. दुधी भोपळा साल काढून मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावा.
३. आले, लसुन, मिरची यांची पेस्ट आणि मीठ खिसावर घालावी, त्यावर चिरलेली कोथिम्बिर घालावी.
४. सर्व पीठे झाल्यावर घालावी, शेंगदाण्याचे कूट घालावे.
५. किंचित लाऊन पाण्याचा हात हे मिश्रण मळावे, घट्ट अथवा फार सैल नये, मध्यम असावे.
६. तेलाचा हात लाऊन याचे हलक्या हाताने मुटके करून चाळणीला तेल लावून २० मिनिटे उकडून घ्यावेत
७. नीट थंड झाल्यावर याच्या वड्या पाडाव्यात.
८. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, कढीपत्त्याची पानें, तीळ घालावे, त्यात या तयार वड्या घालून खमंग परतावे

No comments:
Post a Comment